शालेय पोषण आहार
पंचायत समिती सिल्लोड
ता सिल्लोड जि औरंगाबाद
जा क्र/पस सि/शिक्षण /शापोआ -2018-19
कार्यालय
पंचायत समिती सिल्लोड
दिनांक : 26/09/2018
प्रति ,
मा .कनिष्ट वैज्ञानिक अधिकारी साहेब
जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा निजाम बंगला औरंगाबाद
विषय : धान्यदी मालाचे–माहे- आगस्ट व सप्टेंबर 2018 चे नमुने तपासून मिळणे बाबत-
महोदय ,
वरील
विषयी सविनय विनंती करण्यात येते कि महाराष्ट्र शासना मार्फत शालेय
विध्यार्थ्यांना पोषण आहार योजना अंतर्गत
कार्तिकी सप्लायर्स औरंगाबाद यांनी
–माहे- आगस्ट व सप्टेंबर 2018 चा तांदूळ व धान्यदी माल पुरविलेला आहे त्यातील जि प के प्रा शा अंधारी तालुका सिल्लोड या शाळेचे प्राप्त धान्यदी मालाचे नमुने घेण्यात आले
असून विहित नमुन्यात आपल्याकडे पाठविण्यात येत आहे तपासणीसाठी सादर केलेल्या वस्तू
/बाबीचा तपशील खालीलप्रमाणे आहे
तरी कृपया धान्यदी मालाचे नमुने आपल्या
प्रयोगशाळामार्फत पृथ; करण करून मिळावे हि विनंती
सोबत ;-धान्यदी मालाचे नमुने
1)वाटणा 2) मुगडाळ 3 )मटकी 4)मोहरी 5 )जिरे 6)हळद
पावडर (अॅगमार्क)7)मीठ (आयोडीन युक्त )
8)तेल सोयाबीन (अॅगमार्क ) 9) कांदा लसून मसाला
वरील वस्तू /
बाबीचा तपासणी अहवाल एफ एस एस एफ आय ने निश्चित केलेल्या नमुन्यात देण्यात यावा हि
विनंती
अधिक्षक
शालेय पोषण आहार
पंचायत समिती सिल्लोड
No comments:
Post a Comment