पंचायत समिती सिल्लोड
ता सिल्लोड जि औरंगाबाद
जा क्र/पस सि/शिक्षण /शापोआ -2019-20
कार्यालय पंचायत समिती सिल्लोड
दिनांक : 28/09/2019
प्रति ,
मा .शिक्षणाधिकारी
साहेब (प्रा) जि. प. औरंगाबाद .
विषय;- शालेय पोषण आहार अंतर्गत –माहे-ऑक्टो
व नोव्हे 2019 तांदूळ धान्यादी
साहित्याची मागणी बाबत-
महोदय ,
वरील विषयी सविनय सेवेत सादर करण्यात येते
कि गटसाधन केंद्र सिल्लोड तालुक्यातील सर्व खाजगी सह 1 ते 8 वर्ग असलेल्या शाळेचे शालेय पोषण आहार
अंतर्गत - माहे-ऑक्टो व नोव्हे 2019 तांदूळ धान्यादी
साहित्याची मागणी तयार करून सोबत सादर
करण्यात येत आहे तरी मागणीप्रमाणे
शाळास्तरावर पूरवठा करण्यात यावा हि विनंती
सोबत ;- माहे-ऑक्टो
व नोव्हे 2019 तांदूळ धान्यादी साहित्याची मागणी जोडली आहे.
गटशिक्षणाधिकारी
पंचायत समिती सिल्लोड
No comments:
Post a Comment